Good News: गुरमीतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
Gurmeet-Debina First Child : गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) छोट्या पडद्यावरील रोमँटिक जोडीपैकी एक आहे. (photo:guruchoudhary/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता या जोडप्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (photo:guruchoudhary/ig)
अनेक वर्षांनंतर गुरमीत आणि देबिनाच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. (photo:guruchoudhary/ig)
गुरमीतने शेअर केलेल्या फोटोत देबिना बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. (photo:guruchoudhary/ig)
देबिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (photo:guruchoudhary/ig)
फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. (photo:guruchoudhary/ig)
सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत गुरमीतने लिहिले आहे, आम्ही आता दोघांचे तीन होणार आहोत, ज्युनियर चौधरी येत आहे. (photo:guruchoudhary/ig)
गुरमीत आणि देबिनाने शेअर केलेल्या फोटोत चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. गुरमीत आणि देबिना 11 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. दोघेही 'रामायण' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (photo:guruchoudhary/ig)