Hina Khan :ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवं फोटोशूट!

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) टीव्ही विश्वातील लोकप्रिय नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचला आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत हिना खान अक्षराच्या भूमिकेत होती. अनेक दिवस ती या मालिकेचा भाग होती.
'बिग बॉस'सारख्या (Bigg Boss) सारख्या मालिकेच्या माध्यमातून तिने छोटा पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बिग बॉसच्या माध्यमातून हिना खानने आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली. हिना खान फॅशनिस्टा ठरली होती. नागिन सारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं.
हिना सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यापासून तिने प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
कर्करोगाशी झुंज देत असताना सुद्धा हिना तिचे नवनवे लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकताच हिनाने तिचा हा हटके लूक शेअर केलाय.
ज्यात तिने निळा आणि पांढरा कॉम्बिनेशन असलेला गाऊन घातला आहे.
या लूक मध्ये तिच्या कानातल्या ज्वेलरीने लक्ष वेधून घेतलं आहे.