Grammy Awards 2023 : अतरंगी वेशभूषा आणि हटके लूक; ग्रॅमी पुरस्कारात सेलिब्रिटींचा जलवा
प्रसिद्ध गायिका बीबी रेक्सा ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये गुलाबी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, या ड्रेसमध्ये ती फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2023 ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चार्ली डी'अमेलियाचा ब्लॅक कलरमधला ड्रेस थक्क करणारा आहे. ब्लॅक कलरच्या या आऊटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक हिल्स घातले आहेत.
प्रसिद्ध अमेरिकन गायिका बियॉन्सेने तिच्या करिअरमध्ये 32 वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, बियॉन्सेने अतिशय सुंदर गोल्डन आणि ग्रे कलरचा गाऊन घातला आहे. तसेच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.
या बार्बी लूकमध्ये Kacey खूपच क्यूट दिसत आहे. कोणत्याही फंक्शनला अटेंड करण्यासाठी अशा प्रकारचे कपडे अगदी बिंदास आणि मस्त लूक देऊ शकतात.
Autumn Rowe ने सुद्धा ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये रेड कार्पेटवर तिचा मस्त लूक कॅरी केला. तिने गुलाबी फुलांचा गाऊन घातला आहे. यासह तिने केसांचा बन बनवला आहे.
Kacey Musgraves ने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये किम कार्दशियनच्या बार्बी लूकची कॉपी केली आहे.