PHOTO: दिव्या खोसला कुमारने फोटोशूटसाठी घातला डीप नेक ड्रेस, पाहा फोटो!
कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)
फोटोंमध्ये दिव्याने काळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस घातलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. येथे तिने मॅचिंग हाय हिल्स आणि पर्स कॅरी केली आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात दिसणार आहे. (photo:divyakhoslakumar/ig)