Happy Birthday Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेवर शुभेच्छांचा वर्षाव; पाहा खास फोटो!

shreya
1/6
'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
2/6
गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
3/6
या मालिकेने महाराष्ट्र, भारत आणि विश्व दौरा केला आहे. दरम्यान मालिकेतील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे.
4/6
श्रेयाचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिच्या मित्रपरिवाराकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
5/6
श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील.
6/6
श्रेयाचा हा ग्लॅमरस अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करणारा आहे. (all photo credit:shreyabugde/ig)
Published at : 02 Feb 2022 03:14 PM (IST)