Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Most Valued भारतीय कलाकारांची यादी... रणवीर पहिल्या तर बादशाह दहाव्या स्थानावर!
भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्वू अभिनेता रणवीर सिंह याची झाली आहे. सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2022 च्या आकडेवारीनुसार, देशात सध्या रणवीर सिंह याची सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे. रणवीर सिंह याची ब्रँड व्हॅल्यू 181.7 मिलियन यूएस डॉलर इतकी झाली आहे. रणवीर सिंह याने विराट कोहलीची पाच वर्षांपासूनची बादशात संपुष्टात आणली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत खिलाडी अक्षय कुमार 153 मिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आलियाची ब्रँड व्हॅल्यू 102.9 मिलियन डॉलर इतकी आहे.
पाचव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण असून तिची ब्रँड व्हॅल्यू 82.9 मिलियन डॉलर इतकी आहे.
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची ब्रँड व्हॅल्यू 79.0 मिलियन डॉलर इतकी आहे
बॉलिवूडचा ग्रीक गॉड अभिनेता हृतिक रोशन याची ब्रँड व्हॅल्यू 71.6 मिलियन डॉलर इतकी आहे
बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान मात्र या यादीत दहाव्या स्थानावर आहे, शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू 55.7 मिलियन डॉलरआहे
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची ब्रँड व्हॅल्यू 54.5 मिलियन डॉलर इतकी आहे
चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांची ब्रँड व्हॅल्यू 54.5 मिलियन डॉलरआहे