Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Hina Khan चे फोटो काढण्यासाठी बॉयफ्रेंड रॉकीला पावसात करावी लागली खूप मेहनत, तुम्हीही पाहा फोटो
अभिनेत्री हिना खानला आज कोणत्याही ओळकाखीची गरज नाही. अल्पावधीतच तिने घराघरात खास ओळख निर्माण केली होती. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, ज्यांना तिचा प्रत्येक लूक आणि स्टाइल खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. (फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
अलीकडेच हिना खानने तिचा प्रियकर रॉकी जैस्वालसोबत प्राग व्हेकेशनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
थ्रोबॅक फोटोंमध्ये, हिना खान पावसात छत्री घेऊन वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल हिना खानचे फोटो क्लिक करत आहे. हिनाचे फोटो क्लिक करताना रॉकीचे दोन फोटोही समोर आले आहेत.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की तिच्या जबरदस्त फोटोंमागे रॉकीचा हात आहे, पण रॉकी ज्या पद्धतीने पावसात आपल्या गर्लफ्रेंडचे फोटो क्लिक करत आहे, ते कौतुकास्पद आहे.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)