Vicky Kaushal : चाळीत जन्मलेला विकी कौशल आज आहे सुपरस्टार! जाणून घ्या अभिनेत्याचा सिनेप्रवास...
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला मुंबईतील अंधेरी येथील आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलचा समावेश आहे. चाळीत जन्मलेल्या विकीचा सिनेप्रवास खूपच रंजक आहे. (Photo : Manav Manglani)
विकीचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Photo : Manav Manglani)
विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : Manav Manglani)
विकी 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. (Photo : Manav Manglani)
मी एक परफेक्ट पती किंवा परफेक्ट मुलगा नाही. पण मी रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो; विकीचं हे वक्तव्य काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं. (Photo : Manav Manglani)
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या सिनेमात विकी मुख्य भूमिकेत दिसला होता. (Photo : Manav Manglani)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी विकीला सन्मानित करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)
'गँग्स ऑफ वासेपुर' हा विकी कौशलचा पहिलाच सिनेमा चांगलाच गाजला. (Photo : Manav Manglani)
विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo : Manav Manglani)