Thankyou for coming : 'थँक्यू फॉर कमिंग'चा धमाकेदार ट्रेलर आऊट!
'थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला आहे.
'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, शिबानी बेदी, डॉली सिंह आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'थँक्यू फॉर कमिंग'चा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
'थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाचं लेखन राधिका आनंद आणि प्रशस्ती सिंहने केलं आहे.
'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा करण बूलानीने सांभाळली आहे.
करण बूलानी यांचा 'थँक्यू फॉर कमिंग' हा पहिलाच सिनेमा आहे.
'थँक्यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत 'थँक्यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.