Sunny Leone : हॉट अँड सेक्सी... सनी लिओनीचा बिकनी लूकची चर्चा फोटो एकदा पाहाच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2022 11:24 AM (IST)
1
या फोटोंमध्ये सनी लिओनीने पिंक कलरच्या बिकनी लूकमध्ये दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सनी लिओनीचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत.
3
सनी लिओनी समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे.
4
सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
5
सनी लिओनी प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर करत असते.
6
सनी लिओनीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.
7
सनी लिओनीचा मोठा चाहता वर्ग आहे.
8
सनी लिओनीच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
9
सनी लिओनी लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.