Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते का ?'; सोनालीच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.

(Sonalee Kulkarni/instagram)

1/9
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/9
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.
3/9
सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
सोनाली या फोटोमधील सोनालीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/9
सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे.
6/9
एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पायाला चटके लागत नव्हते का ?'
7/9
तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, बारकी आहे का आता मातीत खेळायला ?
8/9
अनेक नेटकऱ्यांनी सोनालीच्या या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9/9
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
Sponsored Links by Taboola