Siddharth Shukla Birthday : आज सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस, अशी होती सिद्धार्थची कारकिर्द
(Photo:@realsidharthshukla/IG)
1/10
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस. (Photo:@realsidharthshukla/IG)
2/10
सिद्धार्थचं 2 सप्टेंबर 2021 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.(Photo:@realsidharthshukla/IG)
3/10
सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख 'बालिका वधु' मालिकेमधून मिळाली. (Photo:@realsidharthshukla/IG)
4/10
त्यानंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. तो बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
5/10
2008 मध्ये सिद्धार्थनं 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून मालिका विश्वात पदार्पण केलं. (Photo:@realsidharthshukla/IG)
6/10
त्यानंतर 'जाने पहचाने से..ये अजनबी' मध्ये तो दिसून आला. (Photo:@realsidharthshukla/IG)
7/10
'झलक दिखला जा सीझन 6' मध्येही तो दिसून आला होता.(Photo:@realsidharthshukla/IG)
8/10
'फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी सीझन 7' मध्येही सहभागी झाला होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
9/10
सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस-13' चा विजेता होता. (Photo:@realsidharthshukla/IG)
10/10
सिद्धार्थने 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Photo:@realsidharthshukla/IG)
Published at : 12 Dec 2021 03:05 PM (IST)