In Pics : 'स्टाईल में रहेनेका' मराठीतील एनर्जेटीक अभिनेता सिद्धार्थ जाधवचा स्टायलिश अंदाज!

Continues below advertisement

Feature_Photo_5

Continues below advertisement
1/7
मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2/7
मराठीतील एनर्जेटीक अभिनेता सिद्धार्थ जाधव... म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सिद्धूचा स्टायलिश अंदाज!
3/7
'स्टाइल में रहेनेका...' असं कॅप्शन देत आपल्या सिद्धूने इन्स्टाग्रामवर शेयर केलेलं रील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
4/7
सिद्धार्थ जाधव हा अजय देवगण, रणवीर सिंग यांच्या सोबतही रुपेरी पडद्यावर झळकला आहे.
5/7
यलो टीशर्ट, यलो कॅप, ब्लू जिन्समध्ये सिद्धार्थ जाधव हटके स्टाईलमध्ये दिसतोय.
Continues below advertisement
6/7
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान त्याने निर्माण केलं आहे.
7/7
रोहित शेट्टी यांच्या 'गोलमाल','सिम्बा' नंतर नुकताच आलेल्या सलमान खान यांच्यासोबत 'राधे' या सिनेमात अभिनेता सिद्धार्थने अभिनय केला आहे
Sponsored Links by Taboola