Shivangi Joshi : अभिनेत्री शिवांगी जोशीचा स्टनिंग अंदाज, बोल्ड अदांवर चाहते फिदा
Shivangi Joshi Photos : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री शिवांगी जोशीचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये शिवांगी ब्लॅक स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे.
शिमरी कॉर्सेट टॉप आणि शिफॉन स्कर्ट असा शिवांगीचा लूक आहे.
या नव्या फोटोशूटमध्ये शिवांगीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.
सध्या शिवांगी 'खतरों के खिलाडी'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
शिवांगी जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.
शिवांगी जोशीचा मोठा चाहतावर्ग आहे.
शिवांगी जोशीही मोहसिन खानसोबतच्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते.
याआधीही त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या, पण चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून शिवांगीला प्रसिद्धी मिळाली.