Red Sea Film Festival: सैफ अन् करिनाचा रॉयल लूक; रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलला लावली हजेरी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (kareena kapoor/ Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच करिनानं पती सैफ अली खानसोबत रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली.(kareena kapoor/ Instagram)
करिनानं या फेस्टिव्हलसाठी खास लूक केला होता.(kareena kapoor/ Instagram)
गोल्डन कलरची नेटेड साडी आणि गोल्डन इअरिंग्स असा रॉयल लूक करिनानं रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी केला.(kareena kapoor/ Instagram)
करिनाच्या या लूकला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.(kareena kapoor/ Instagram)
रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी सैफनं व्हाईट कोट आणि ब्राऊन शूज असा लूक केला होता.(kareena kapoor/ Instagram)
करिना तिच्या स्टाईल आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.(kareena kapoor/ Instagram)
करिनाच्या जब वी मेट, हिरोईन आणि कभी खुशी कभी गम या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.(kareena kapoor/ Instagram)
करिनाचा काही महिन्यांपूर्वी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.(kareena kapoor/ Instagram)
करिनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.(kareena kapoor/ Instagram)