Rashmika Mandanna : 'नॅशनल क्रश' रश्मिकाचा देसी अंदाज, प्रमोशन दरम्यानचे ग्लॅमरस फोटो चर्चेत

Rashmika Mandanna Good Bye Promotions : नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना 'गुड बाय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

प्रमोशन दरम्यानच्या रश्मिकाच्या लूकचे फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये रश्मिका बोहो चीक आऊटफीटमध्ये ट्रेडिशनल अंदाजात दिसत आहे.
रश्मिकाच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
रश्मिका दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
रश्मिका मंदाना उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश जबरदस्त स्टाइलसाठी ओळखली जाते.
रश्मिका मंदाना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
रश्मिका मंदाना या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.