Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा सिंझलिंग, बोल्ड अवतार
Priyanka Chopra Photos : अभिनेत्री प्रियांका चोप्राचे काही सिंझलिंग आणि बोल्ड लूकमधील फोटो समार आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांकाने हॉलिवूड अभिनेत्री अना हॅथवे आणि के-पॉप स्टार लिसासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोंमध्ये प्रियांका सिक्विन नेकलाईन ड्रेसमध्ये दिसत आहे.
प्रियांका चोप्रा नुकतीच पॅरिसमध्ये इटालियन लक्झरी ब्रँड बुल्गारीच्या कार्यक्रमात सहभागी झाली.
प्रियांका या शोमध्ये सिंझलिंग, बोल्ड अवतारात दिसली.
यासोबतच तिचा दुसरा लूकही फारच सुंदर होता.
या लूकमध्ये प्रियांका ब्लॅक अॅन्ड व्हाईट रफल ड्रेसमध्ये झळकली.
प्रियांका चोप्रा बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
प्रियांका चोप्राने तिच्या स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
प्रियांका चोप्राचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.