Ranbir Kapoor: कुल लूक मध्ये रणबीर कपूर मुंबईत क्लिक
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर मुंबई मध्ये अगदी कूल अंदाजात दिसला.[ Photo Credit : Manav manglani ]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहऱ्यावर गॉगल, डोक्यावर कॅप, व्हाइट टी शर्ट आणि ऑरेंज शॉर्ट असा रणबीर चा यावेळी लूक होता. [ Photo Credit : Manav manglani ]
तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. [ Photo Credit : Manav manglani ]
नुकतेच त्याच्या अॅनिमल या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. [ Photo Credit : Manav manglani ]
OTT प्लॅटफॉर्मवर हिंदी व्यतिरिक्त, अॅनिमल सिनेमा तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील उपलब्ध करण्यात आला. [ Photo Credit : Manav manglani ]
OTT रिलीजबद्दल बोलताना, रणबीर कपूरने “Animal ला चित्रपटगृहांमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आमचे कार्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी खरोखरच खास आहे.”असे वक्तव्य केले . [ Photo Credit : Manav manglani ]
रणबीर कपूरचा जन्म मुंबईत झालेला आहे. तो अभिनेता, ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा मुलगा आणि राज कपूरचा नातू आहे. [ Photo Credit : Manav manglani ]
2018 मध्ये, त्याने ब्रह्मास्त्र (2022) मधील त्याची सह-कलाकार आलिया भट्टला डेट करण्यास सुरुवात केली. [ Photo Credit : Manav manglani ]
14 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या मुंबईतील घरात एका खाजगी समारंभात आलिया भट्ट हिच्याशी लग्न केले. नोव्हेंबर 2022 मध्ये, भट्ट यांनी त्यांच्या मुलीला, राहा यांना जन्म दिला. [ Photo Credit : Manav manglani ]