In Pics : परिणीती चोप्राचा पारंपारिक अंदाज
स्नेहल पावनाक
Updated at:
07 May 2022 02:44 PM (IST)
1
Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये परिणीती चोप्राचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.
3
परिणीती या फोटोंमध्ये ब्लॅक कलरच्या साडीमध्ये दिसत आहे.
4
या पारंपारिक लूकसाठी परिणीतीने ऑल ब्लॅकची निवड केली आहे.
5
ब्लॅक साडी आणि मॅचिंग ब्लाऊजचा लूकला सिल्व्हर ज्वेलरीची जोड दिली आहे.
6
परिणीतीचे हे ग्लॅमरस फोटोंमधला तिचा स्टायलिश अवतार फॅन्सची मनं जिंकत आहे.
7
परिणीती चोप्रा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
8
परिणीती चोप्राला गायनाची देखील आवड आहे.
9
परिणीती अलिकडेच छोट्या पडद्यावर हुनरबाज शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती.
10
परिणीती चोप्राने 2011 साली 'लेडीज वर्सेस रिकी बहल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.