Neha Malik : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अवतार, फक्त शर्ट घालत केलं फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2022 02:16 PM (IST)

1
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
नेहा मलिकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये नेहा व्हाईट कलरच्या शर्टमध्ये दिसत आहे.
4
या फोटोशूटमध्ये नेहाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.
5
मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा लूक पूर्ण केला आहे.
6
या फोटोंमध्ये नेहाच्या टोन्ड फिगरवरही चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
7
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.
9
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
10
नेहाचे फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना थकत नाहीत.