'जर्सी' सिनेमा रिलीजपूर्वी मृणाल ठाकूरचं नवं फोटोशूट, काळ्या रंगाच्या साडीत शेअर केले नवे फोटोज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2022 06:47 PM (IST)
1
मृणाल ठाकूर ही अभिनेत्री लवकरच जर्सी सिनेमात झळकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
22 एप्रिोल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3
त्यापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह आहे.
4
ती सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
5
आता तिने वेस्टर्न नाही तर इंडियन पोशाखात अर्थात साडीत फोटोशूट केलं.
6
ब्लॅक रंगाच्या साडीत मृणालचं फोटोशूट उठून दिसत आहे.
7
मृणालचं हे फोटोशूट ब्लॅक साडीत आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरमध्ये असल्याने हटके दिसत आहे.
8
मृणालचा सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
9
मृणाल लवकरच झळकाणाऱ्या जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे.
10
मृणाल आणि शाहीद दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.