Mouni Roy : सुंदर, निरागस... अभिनेत्री मौनी रॉय समुद्र किनारी करतेय मजा, हॉट फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2022 12:53 PM (IST)
1
या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉय समुद्र किनारी मजा-मस्ती करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये मौनी रॉयने पिच कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.
3
या फोटोंमध्ये मौनी हॉट पोझ देताना दिसत आहे.
4
छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट आणि बोल्ड स्टायलिश अंदाजामुळे कायम चर्चेत असते.
5
आता मौनी रॉयच्या नव्या लूकने इंटरनेटवर चांगलच तापमान वाढवलं आहे.
6
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते.
7
सध्या मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
8
मौनी रॉय 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकली असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
9
मौनी रॉयने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.