Mouni Roy: मौनी रॉयचा क्लासी एअरपोर्ट लूक; फोटोवरून नजर हटणार नाही!
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
29 Aug 2023 04:33 PM (IST)
1
प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मौनी रॉयला नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.
3
ऑल ब्लॅक आऊटफिट, व्हाईट शूज आणि मोकळे केस अशा क्लासी लूकमध्ये मौनी एअरपोर्टवर दिसली.
4
मौनीच्या या सिंपल पण क्लासी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5
एअरपोर्टवरील मौनीच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी देखील काढली.
6
मौनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
7
मौनीचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
8
मौनी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.