Malaika Arora : मलायकाचा हॉट बिकनी लूक, मालदीवमध्ये बॉयफ्रेंड अर्जुनसोबतघेतेय सुट्ट्यांचा आनंद
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालदिवमधील मलायकाच्या हॉट लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
अर्जुन आणि मलायका या व्हेकेशनचे अपडेट्स फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत आहेत.
व्हेकेशनमध्ये मलायकाचा बिकिनी लूकने इंटरनेटवर पारा वाढवला आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.
मलायका अरोराचा बोल्ड लूक चाहत्यांना नेहमीच भुरळ घालतो.
या आधीही मलायकाच्या फोटोशूटनं चाहत्यांची मनं जिंकली होती.
मलायकाचे इंस्टाग्रामवर 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहते मलायकाच्या फोटोंना नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करतात.
मलायकाच्या स्टाईलचे लाखो चाहते आहेत. तिनं नेहमीच तिच्या डान्स आणि सौंदर्यांनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.