Kriti Sanon : स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये क्रिती सेननचा क्लासी लूक
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (PC : @sukritigrover/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्लीमध्ये पंजाबी कुटुंबात झाला. क्रिती सध्या 32 वर्षांची आहे. (PC : @sukritigrover/Instagram)
क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिती तिची प्रत्येक भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते. (PC : @sukritigrover/Instagram)
क्रितीने दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण केलं. कृतीने बी.टेक पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. (PC : @sukritigrover/Instagram)
2014 साली ‘हीरोपंती’चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (PC : @sukritigrover/Instagram)
‘हीरोपंती’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छिपी’, ‘हाउसफुल 4’, ‘दिलवाले’ आणि ‘मिमी’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून क्रितीने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलेची छाप पाडली आहे. (PC : @sukritigrover/Instagram)
क्रिती सेननचा स्वत:चा फॅशन अँड क्लोदिंग ब्रँड आहे. Ms.Taken आणि The Tribe हे क्रिती सेननचे ब्रँड आहेत. (PC : @sukritigrover/Instagram)
क्रिती सेनन हिने बॉलिवूडसह तेलगू चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. (PC : @sukritigrover/Instagram)
क्रिती सेननची बहिण नुपूर सेनन ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. (PC : @sukritigrover/Instagram)