KGF Actor : बस ड्रायव्हरचा मुलगा ते सुपरस्टार, केजीएफ फेम अभिनेता यशचा प्रवास
KGF Actor Yash Birthday : केजीएफ (KGF) चित्रपटापासून प्रसिद्ध झालेला सुपरस्टार यशचा आज 35 वा वाढदिवस आहे.(Photo : @thenameisyash/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला. (Photo : @thenameisyash/Instagram)
यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. (Photo : @thenameisyash/Instagram)
यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत चालक आहेत तर, आई पुष्पा गृहिणी आहेत. (Photo : @thenameisyash/Instagram)
यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू (2008) चित्रपटामधून केली होती. यशने राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किरतका सारखे चित्रपट केले. (Photo : @thenameisyash/Instagram)
मात्र केजीएफ चित्रपटापासून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली आणि यश सुपरस्टार म्हणून नावारुपाला आला. (Photo : @thenameisyash/Instagram)
यशने टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. (Photo : @thenameisyash/Instagram)
त्याचा 'गुगली' हा चित्रपट कन्नड इन्डस्ट्रीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. . (Photo : @thenameisyash/Instagram)
2014 साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अॅन्ड मिसेस रामाचारी' या चित्रपटाने त्याला ओळख मिळाली. (Photo : @thenameisyash/Instagram)