Kangana Ranaut-Chirag Paswan Photos: कंगना रणौत आणि चिराग पासवान यांचे कँडीड क्षण, पाहा फोटो
कंगना राणौत आजकाल तिच्या चित्रपटांमुळे नाही तर निवडणुकीतील विजयामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री मंडीतून खासदार म्हणून देशाच्या संसदेत गेली आहे. नुकतीच कंगनाची केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत भेट झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कंगना रनौत आणि चिराग पासवान यांनी 2011 मध्ये आलेल्या 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते.
त्यानंतर आता दोघेही एकत्र संसदेत दिसत आहेत.
या फोटोंमध्ये कंगना आणि चिराग एकमेकांसोबत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसले.
या दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
लिंबू रंगाची साडी, लहान कानातले आणि डोळ्यांवर गडद चष्मा घातलेल्या या फोटोंमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत आहे.चिराग पासवान पांढऱ्या कुर्त्यामध्ये नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत होता.