Jacqueline Fernandez : 'बिखरी जुल्फें...भोली सूरत', जॅकलिनच्या या अदांनी चाहते घायाळ
जॅकलिन फर्नांडिस
1/6
'बच्चन पांडे' आणि 'अटॅक 2' या दोन चित्रपटांतून जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
2/6
'अटॅक 2' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी जॅकलिनने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/6
खुले केस आणि आकर्षक अदा यामुळे जॅकलिन अधिकच सुंदर दिसतेय.
4/6
या फोटोंमध्ये जॅकलिन ब्राऊन कलरच्या डीप नेक टाईट फिटेड ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
5/6
'अटॅक 2' या चित्रपटाचे प्रमोशन करत तिने या फोटोखाली 'अटॅक' असं कॅप्शन दिलं आहे.
6/6
'बच्चन पांडे' चित्रपट 18 मार्चला आणि 'अटॅक 2' हा 1 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
Published at : 17 Mar 2022 11:32 PM (IST)