Jacqueline Fernandez : ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये जॅकलिनचा हॉट अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2022 12:17 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये तिने सुंदर ब्लॅक शॉर्ट ड्रेस घातला आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
3
या सोबत तिने गोल्डन इअररिंग्स घालून केस मोकळे ठेवले आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
4
जॅकलिन सध्या तिच्या आगामी 'अटॅक 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
5
'अटॅक' या चित्रपटात जॅकलिनसोबतच जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
6
जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)