Jacqueline Fernandez : स्काय ब्लू ड्रेसमध्ये जॅकलिनचा हटके अंदाज

Capture

1/7
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
2/7
तिने नुकतेच इंस्टाग्रामवर स्काय ब्लू ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
3/7
या फोटोंमध्ये स्काय ब्लू ड्रेससह तिने बन हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअप केला आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
4/7
या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
5/7
ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
6/7
जॅकलिनचे अनेक चाहते आहेत. (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)
7/7
जॅकलिन 'बच्चन पांडे' या आगामी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.
Sponsored Links by Taboola