In Pics: नाकात नथ, कपाळावर टिकली...अमृता खानविलकरचं खुललं सौंदर्य
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
08 Nov 2021 11:38 PM (IST)
1
अमृता खानविलकरने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. ते फोटोदेखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नथ, कानातले आणि हिरव्या रंगाची साडी अमृताचे सौंदर्य खुलवण्यास मदत करते आहे.
3
अमृताच्या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. तसेच मराठी सिने-सृष्टीतील अनेक कलाकारदेखील तिच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.
4
अमृता मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केले आहे.
5
अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. भारतीय लूकसोबत ती बऱ्याचदा वेस्टर्न लूकमधले फोटोदेखील शेअर करत असते.
6
अमृताने मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अमृताच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.