Sara Ali Khan : देसी लूकमध्ये सारा अली खानची आकर्षक स्टाइल, पाहा फोटो
अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीची स्टार किड आहे, जिने तिच्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये चांगले स्थान मिळवले आहे. सारा अली खान नुकतीच केदारनाथहून सुट्टी घालवून परतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा अली खानने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली. देसी लूकमध्येही अभिनेत्री किती हॉट दिसत आहे.
दोन्ही स्टार्सनी केदारनाथमधील त्यांचे अनेक फोटो शेअर केले होते, जे खूप व्हायरलही झाले होते. सुट्टीवरून परतल्यानंतर सारा अली खान पुन्हा तिच्या कामावर परतली आहे.
सारा अली खानचे हे फोटो मॅडॉकच्या ऑफिसबाहेरचे आहेत. सारा तिच्या मॅडॉक कंपनीच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली आहे.
फिकट गुलाबी रंगाचा सूट परिधान केलेली सारा खान या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या देसी अवतारात सारा मॅडॉकच्या ऑफिसमध्ये पोहोचली.
वर्क फ्रंटवर, सारा अली खान लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये विकी कौशलसोबत दिसणार आहे. याच कारणामुळे सारा व्यतिरिक्त विकी कौशल देखील मॅडॉकच्या ऑफिसबाहेर दिसला.