Hrithik Roshan Birthday: 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ते 'सुपर 30'; हृतिक रोशनचे 'हे' चित्रपट पाहा ओटीटीवर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 50 वा वाढदिवस आहे. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या ओटीटीवरील चित्रपटांबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'क्रिश 3' हा हृतिकचा चित्रपट लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
कहो ना प्यार हा हृतिकचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
हृतिकचा 'वॉर' हा अॅक्शन Amazon Prime Video वर तुम्ही पाहू शकता.
तीन मित्रांच्या कथेवर आधारित जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकता.
हृतिक रोशनचा सुपर 30 हा चित्रपट तुम्ही ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
हृतिक रोशन लवकरच 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटामध्ये तो दीपिका पदुकोणसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट जानेवारीतच प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.