ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलीवूड - bollywood news
  • Hema Malini: लग्झरी कार सोडून हेमा मालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि रिक्षामधून केला प्रवास; पाहा फोटो

Hema Malini: लग्झरी कार सोडून हेमा मालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि रिक्षामधून केला प्रवास; पाहा फोटो

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Updated at: 12 Apr 2023 03:57 PM (IST)
1

मुंबईमधील ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी देखील मेट्रोमधून आणि रिक्षामधून प्रवास केला.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी यांनी रिक्षा आणि मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला.

3

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी लिहिलं, 'मला माझा अनोखा, अद्भुत अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. कारने दहिसरला पोहोचण्यासाठी 2 तासांचा प्रवास केला, त्यामुळे दमछाक झाली! मी ठरवलं की मी मेट्रोमधून प्रवास करणार. OMG! मला खूप आनंद झाला! हा प्रवास जलद झाला. 1/2 तासात मी जुहूला पोहोचले.'

4

हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या मेट्रोमधील चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.

5

व्हिडीओला हेमा मालिनी यांनी कॅप्शन दिलं, 'मेट्रो प्रवासानंतर डीएन नगर ते जुहू ऑटोने जायचं ठरवलं. माझ्या घरी मी ऑटोने गेले एकूणच, माझ्यासाठी हा एक अद्भुत, आनंददायी अनुभव होता'

6

हेमा मालिनी यांनी ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हा मी ऑटोच्या आतून शूट केलेला व्हिडिओ आहे. मी खूप एन्जोय केलं.'

7

बागबान, मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

8

शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेमुळे हेमा मालिनी यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.