Happy Birthday Rashmi Desai : कसं आहे बिग बॉस फेम रश्मी देसाईचं फिल्मी करिअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2022 04:47 PM (IST)
1
रश्मी देसाई आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रश्मी नुकतीच सलमान खानच्या बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
3
रश्मीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका आसामी सिनेमातून केली होती.
4
रश्मीने 2006 साली 'रावण' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
5
'उतरन' मालिकेमुळे रश्मी घराघरांत पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.
6
रश्मीने 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 6' सारख्या शोमध्ये देखील काम केले आहे.
7
रश्मी नुकतीच 'बिग बॉस 15' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉसमुळे तिच्या लोकप्रियतेतदेखील वाढ झाली.
8
रश्मीने गुजराती आणि मराठी सिनेमांमध्येदेखील काम केले आहे.