PHOTO : बॉलिवूडची 'बेबो' Kareena Kapoor साजरी करतेय आपला वाढदिवस
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. करिनाने आता 42 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. (Photo:@kareenakapoorkhan/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिनाला बॉलिवूडची एक प्रसिद्ध आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. (Photo:@kareenakapoorkhan/IG)
'रिफ्युजी' या चित्रपटाच्या माध्यमातून करिनाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.(Photo:@kareenakapoorkhan/IG)
करिना आणि सैफची लव्ह स्टोरी 'टशन' या चित्रपटाच्या दरम्यान सुरु झाली. या दोघांनी 2012 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo:@kareenakapoorkhan/IG)
करिना आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पती सैफ अली खान, मुलगा तैमुर, जेह यांच्यासोबत मालदिवला गेली आहे. (Photo:@kareenakapoorkhan/IG)
करिना कपूर ही बॉलिवूडची स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. (Photo:@kareenakapoorkhan/IG)