Happy Birthday Girija Prabhu : छोटा पडदा गाजवणाऱ्या गिरीजा प्रभूबद्दल जाणून घ्या...
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून गिरीजा प्रभू घराघरांत पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'सुख म्हणजे नक्की काय असतं' गिरीजा गौरी हे पात्र साकारत आहे.
डान्स इंडिया डान्स, महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार अशा कार्यक्रमांतदेखीस गिरीजा सहभागी झाली आहे.
गिरिजाने विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर गिरीजाचा मोठा चाहतावर्ग आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे.
अनेकदा गिरीजा तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गिरीजा म्हणजेच गौरीचा फारच मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर गिरीजा प्रभूच्या या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या गौरीच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
झी युवा वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.