Hansika Motwani : अभिनेत्री हंसिकाचा स्टायलिश अंदाज, नव्या फोटोंनी चाहते घायाळ
Hansika Motwani Photos : अभिनेत्री हंसिका मोटवानी अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयाची धडकन बनलेल्या हंसिका मोटवानीने अभिनयातही आपली वेगळी छाप उमटवली आहे.
हंसिकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हंसिका ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे.
हंसिकाने बेसिक मेकअप आणि हिल्ससह हा लूक पूर्ण केला आहे.
या लूकमध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
हंसिकाने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरील 'शका लका बूम बूम' या मालिकेमधून बाल कलाकार म्हणून केली.
हंसिकाने 'कोई मिल गया' चित्रपटाद्वारे तिने बालकलाकार म्हणूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हंसिका ट्रेडिशनल आणि वेस्टन अशा प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.
हंसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसोबत नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.