Hansika Motwani : परी म्हणू की सुंदरा... अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या ट्रेडिशनल अंदाजावर चाहते फिदा
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
22 Sep 2022 12:48 PM (IST)

1
हंसिकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या फोटोंमध्ये हंसिका मल्टीकलर लेहेंग्यामध्ये दिसत आहे.

3
हंसिकाने बेसिक मेकअप आणि पोनी हेअरस्टाईलसह हा लूक पूर्ण केला आहे.
4
या लेहेंग्यासोबत हंसिकाने सिल्व्हर इअररिंग्स आणि बांगड्या घातल्या आहेत.
5
या लूकमध्ये हंसिका अतिशय सुंदर दिसत आहे.
6
हंसिका ट्रेडिशनल आणि वेस्टन अशा प्रत्येक अंदाजात तितकीच सुंदर दिसते.
7
हंसिंका दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
8
हंसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.
9
आपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयाची धडकन बनलेल्या हंसिका मोटवानीने अभिनयातही आपली वेगळी छाप उमटवली आहे.