Gauri Khan : गौरी खान आहे कोट्यवधींची मालकीन

Gauri Khan : आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे.

Gauri Khan

1/10
आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे.
2/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानकडे 7304 कोटी संपत्ती आहे.
3/10
गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे.
4/10
गौरी 1600 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
5/10
गौरी खान इंटिरियर डिझायनर असण्यासोबत रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-निर्मातीदेखील आहे.
6/10
गौरीचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे प्रोडक्शन हाऊस मानले जाते.
7/10
किंगखानचा मन्नत 200 कोटींचा असल्याचे म्हटले जाते.
8/10
गौरीचं स्वतःचं लक्झरी दुकानदेखील आहे. या दुकानाची किंमत 150 कोटी आहे.
9/10
2018 सालच्या 'फॉर्च्यून इंडिया' मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीच्या नावाचा समावेश आहे.
10/10
गौरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
Sponsored Links by Taboola