Duniyadari : 'दुनियादारी' सिनेमाला 10 वर्ष पूर्ण होताच कलाकारांचं खास फोटोशूट! रेट्रो लूकमधल्या फोटोंनी वेधलं लक्ष
'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर सिनेमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'दुनियादारी' हा सिनेमा 19 जुलै 2013 रोजी हासिनेमागृहात प्रदर्शित झाला.
तरुणाईची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला.
'दुनियादारी' सिनेमाला 10 वर्ष पूर्ण होताच कलाकरांचे रेट्रो लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'दुनियादारी' या सिनेमाने 2013 साली बॉक्स ऑफिसवर 30 कोटींचा गल्ला जमवला.
'दुनियादारी' या सिनेमाने तरुणांना आपलंस करण्यासोबत मोठ्यांनाही आपल्या कॉलेजच्या आठवणीत रमवलं.
'दुनियादारी' सिनेमातील रेट्रो स्टाईल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' हा सिनेमा सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या काजंबरीवर आधारित आहे.
'दुनियादारी' या सिनेमातील ' जिंदगी', 'टिक टिक वाजते', 'यारा यारा', 'देवा तुझ्या गाभाऱ्यला' या गाण्यांना विशेष पसंती मिळाली आहे.
'दुनियादारी' हा सिनेमा मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टींवर आधारित आहे.