Divya Khosla Kumar : भरजरी काठ, राजेशाही थाट; लग्नसराईत ट्राय करा दिव्या खोसलाचे 'हे' ब्रायडल लूक
Divya Khosala Kumar : दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ( PC : sukritigrover/ig )
Divya Khosla Kumar
1/8
दिव्याचे ब्रायडल लूकमधील फोटो सध्या चर्चेत आहे. तिने फॅशन मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलं आहे. ( PC : sukritigrover/ig )
2/8
या फोटोंमध्ये दिव्या वेगवेगळ्या ब्रायडल आऊटफिटमध्ये दिसत आहेत. ( PC : sukritigrover/ig )
3/8
या फोटोशूटमध्ये दिव्या कधी हेवी लेहेंगा तर कधी साडी अशा वेगवेगळ्या लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे. ( PC : sukritigrover/ig )
4/8
मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअपसह दिव्या या नवीन फोटोमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. ( PC : sukritigrover/ig )
5/8
सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे तुम्ही दिव्याचे हे ट्रेंडी बायडल लूक ट्राय करु शकता. ( PC : sukritigrover/ig )
6/8
दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते. दिव्या नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. ( PC : sukritigrover/ig )
7/8
दिव्याने 2004 मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ( PC : sukritigrover/ig )
8/8
दिव्याने टी सीरिजचे मालक भूषण कुमारसोबत 13 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं. दिव्या आणि भूषणला एक मुलगा आहे. ( PC : sukritigrover/ig )
Published at : 03 Nov 2022 12:40 PM (IST)