Deepika Singh : अभिनेत्री दीपिका सिंहचा स्टनिंग लूक, खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Deepika Singh Goyal Photos : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून मानली जाणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दीपिका सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तिचा स्टाईल अंदाज पाहायला मिळत आहे.

दीपिका सिंह पांढर्या ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
दीपिकाच्या या फोटोंवरून नजर हटवणं चाहत्यांसाठी कठीण झालं आहे.
दीपका सिंहचा असा लूक स्टनिंग लूक फारच क्वचितपणे पाहायला मिळतो.
दीपिकाचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
दीपिका सिंहने फोटो शेअर केल्यानंतर काही तासांच फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
यावरून, दीपकाच्या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
दीपिका सिंहचा पहिला आगामी चित्रपट 'टिटू अंबानी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे.
सध्या दीपिका सिंह तिचा आगामी चित्रपट 'टिटू अंबानी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
दीपिका सिंहचा पहिला चित्रपट 'टिटू अंबानी' तिचा पती रोहित राज गोयलने दिग्दर्शित केला आहे.