Deepika Padukone : दीपिका पादुकोन करतेय योगा, सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोनने नुकतेचं काही फोटो पोस्ट केले आहेत. यात दीपिका योगा करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडे सोशल मीडियावर बरीट अॅक्टिव्ह असणाऱ्या दीपिकाचे योगातील फोटो बरेच व्हायरल होत आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेहराईया या सिनेमात दीपिकाने योगा ट्रेनरचीच भूमिका केली होती.
त्यामुळे या फोटोंमध्ये ती अगदी योग्य पद्धतीने योगा करताना दिसत आहे.
दीपिकाच्या या योगा करतानाच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
या फोटोंत दीपिका विविध योगाची आसनं करताना दिसत आहे.
यातील काही आसनं ही बरीच अवघड देखील दिसत आहेत.
नुकतीच दीपिका गेहराईया या हिंदी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत झळकली होती.
अॅमेझॉन प्राईमवर झालेल्या या सिनेमाची बरीच हवा झाली होती.
सध्या दीपिकाच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.