In Pics : 'ब्रम्हास्त्र'मधील 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड

Brahmastra : ब्रम्हास्त्रमधील केसरिया गाण्याने नवा रेकॉर्ड केला आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Brahmastra

1/8
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा सध्या चर्चेत आहे.
2/8
'ब्रम्हास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
3/8
'ब्रम्हास्त्र' गाण्याने आता सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे.
4/8
'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
5/8
'केसरिया' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सध्या 'केसरिया' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
6/8
'केसरिया' गाण्याने युट्यूबवर 100 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
7/8
'केसरिया' गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
8/8
'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sponsored Links by Taboola