Bollywood Actress : श्रद्धा कपूर आणि प्रियांका चोप्रानंतर सोशल मीडियावर कुणाचे सगळ्यात जास्त फॉलोअर्स? जाणून घ्या संपूर्ण यादी
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे सध्या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिचे 91.9 मिलियन्स फॉलोअर्स आहेत आणि ती हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे जी पहिल्या क्रमांकावर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री प्रियांका चोप्रा ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली दुसरी भारतीय अभिनेत्री आहे. प्रियांकाचे 91.8 मिलियन्स फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.
अभिनेत्री आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर 85.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ती येते.
अभिनेत्री अनुष्का शर्मा इंस्टाग्रामवर क्वचितच सक्रिय असते, तरीही तिचे 68.5 मिलियन्स फॉलोअर्स आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री क्रिती सेननचाही समावेश आहे. इंस्टाग्रामवर 58.2 मिलियन्स युजर्स तिला फॉलो करतात.
अभिनेत्री सारा अली खान देखील इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिला येथे 45.7 युजर्स फॉलो करतात आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.