PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला रविना टंडनचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
या फोटोशूटसाठी रवीनाने पिवळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्राईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
सध्या रवीना टंडन अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसते. वेब सीरीज व्यतिरिक्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'KGF 2' या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)