Nora Fatehi : शतरंज की रानी... नोरा फतेहीचा ब्लॅक अँड व्हाईट लूक!
Nora Fatehi Glam Look: आपल्या डान्स मूव्हनं चाहत्यांना वेड लावणारी नोरा म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोराच्या डान्ससोबतच तिच्या लूकनंही ती सर्वांना भूरळ घालते
अनेक तरुणी नोराला फॅशन आयकॉन म्हणून फॉलो करतात
सध्या नोराचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय
नोरानं ब्लॅक अँड व्हाइट ऑफ शोल्डर गाऊनमधील फोटो शेअर केलेत
स्लीक पोनीटेल आणि मिनिमल ज्वेलरीसोबत अभिनेत्रीनं न्यूड मेकअप कॅरी केलाय
ब्लॅक गाऊनवर व्हाइट फ्लफी टच नोराच्या लूकला चार चांद लावत आहेत
नोराचा लूक बुद्धिबळातील राणीप्रमाणे दिसतोय
नोरानं या लूकचा बिहाइन्ड द सीन्सही शेअर केलाय
नोरा नेहमीच आपले क्लासी फोटो शेअर करत असते
नोराचं 'नशा' गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय
सध्या नोरा 'झलक दिखलाजा' शोमध्ये जजची भूमिका निभावतेय
(सर्व फोटो : @norafatehi/Instagram)