Neha Malik : बॅकलेस ड्रेसमध्ये भोजपुरी सुंदरीच्या दिलखेचक अदा, खिळल्या चाहत्यांच्या नजरा

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा पुन्हा एकदा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नेहा बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये नेहा कमालीची हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये नेहा मलिक ब्लू प्रिंडेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे. या बॅकलेस ड्रेसमध्ये तिच्या ग्लॅमरचा कहर पाहायला मिळतोय.
नेहा मलिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे. नेहा नोहमी चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट शेअर करत असते.
अभिनेत्री नेहा मलिक भोजपुरी चित्रपटांसोबतच अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे. चाहते तिची फिटनेस आणि सौंदर्यावर फिदा आहेत.
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
नेहा मलिक कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर करते.
कोणताही लूक किंवा स्टाईल नेहा फारच स्टायलिशपणे कॅरी करते.
image 10
चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणिल कमेंट्स करताना थकत नाहीत.