Avneet Kaur : अवनीत कौरचा स्टायलिश अंदाज, पाहा नवं फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2022 12:03 PM (IST)

1
Avneet Kaur Photos : अभिनेत्री अवनीत कौर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अवनीतनं नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये अवनीत काळ्या कलरच्या क्रॉप टॉप आणि पॅन्टमध्ये दिसत आहेत.
4
या लूकसोबत अवनीतने बन हेअरस्टाईल केली आहे.
5
अवनीतच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
6
अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
7
अवनीत नेहमी तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
8
छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
9
अवनीत कौर नसिरुद्दीन सिद्दकीसोबत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
10
अवनीत कौर 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात झळकणार आहे.